Indian Institute For Social Development & Research

भारतीय समाज विकास व संशोधन संस्था

ए-3, शालिनी रेसीडेन्सी, विठ्ठल मंदीर रोड, कर्वेनगर, पुणे 411052

प्रकल्प
  • ग्रामीण विकास केंद्र
  • लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय (इ. ५ वी ते १० वी)
  • डॉ. ग. दा. सप्तर्षी कनिष्ठ महाविद्यालय
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी कला महाविद्यालय
  • सुविधा : उत्तम ग्रंथालय, खेळाची मैदाने
  • मत्स्य शेती
       राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या "खेड्याकडे चला" या संदेशाचे व्यवहारात उतरलेले स्वप्न म्हणजे "भारतीय समाज विकास व संशोधन संस्था" . रचनात्मक कार्यातून ग्रामीण भागामध्ये जागृती निर्माण करायची व परिवर्तन घडवायचे हा संस्थेचा मुख्य उद्देश्य होता. यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या एका टोकाला भीमा नदीच्या काठी बसलेल्या खेड गावाची निवड करण्यात आली. या गावात सुरुवातीला ग्रामीण जनतेला भूकमुक्त करण्यासाठी व ग्रामीण विकासासाठी प्रयोग करण्यात आले. त्यानंतर शिक्षण हा परिवर्तनाचा प्रारंभबिंदू मानून विद्यालय चालू करण्यात आले. यातून पुढे विविध संस्थांचा विस्तार झाला.


   शिक्षक भरती जाहिरात
संकल्प
  • संपूर्ण क्रांती अकादमी
  • शेती विद्यालय
  • ग्रामीण तरुणांसाठी वर्षभर शिबिरे
आवाहन : विविध प्रकल्प उभारणीसाठी समयदान वा अर्थदान याची अपेक्षा. ग्रामीण विकास ही समता, बंधुत्व, स्वातंत्र्य यांची सर्वांगीण चळवळ आहे. या चळवळीत सर्वांच्या सहभागाची अपेक्षा.